🎓

स्वामी एज्युकेशन सोसायटी
Swami Education Society

भाषा निवडा • Choose your language

सन २००४ पासून कार्यरत

शिक्षण. संस्कार. प्रगती.

शैक्षणिक व सामाजिक सुधारणेसाठी गेली २० हून अधिक वर्षे विद्यार्थी, शेतकरी व समाजासाठी विविध उपक्रम राबविणारी नोंदणीकृत संस्था.

आमचे उपक्रम   संपर्क साधा

२००४स्थापना वर्ष
२०+वर्षांची वाटचाल
१००+शिबिरे व उपक्रम
२४ध्येय व उद्दिष्टे
संस्थेचे उपक्रम
संस्थेबद्दल

शैक्षणिक व सामाजिक सुधारणेचा ध्यास

स्वामी एज्युकेशन सोसायटी, चिपळूण ही संस्था दि. २८/०९/२००४ रोजी संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये तसेच मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये नोंदविण्यात आली. गरजू विद्यार्थ्यांना मदत, आरोग्य शिबिरे, शेती मार्गदर्शन, योग-ध्यान व निसर्ग संवर्धन हे संस्थेचे कार्यक्षेत्र आहे.

  • शाळा व महाविद्यालये उभारणे व चालविणे
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गुणवान विद्यार्थ्यांना मदत
  • योग, ध्यान व आरोग्य विषयक शिबिरे
  • आधुनिक शेती, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन
  • प्रदूषण, रस्ता सुरक्षा व सामाजिक जनजागृती
आमच्या संस्था

शिक्षण. संस्कार. प्रगती.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम.

शाळा

इयत्ता १ ली ते १० वी

महाविद्यालय

कला, वाणिज्य व विज्ञान

कोचिंग क्लासेस

स्पर्धा परीक्षा व इतर

समाजोपयोगी उपक्रम

शैक्षणिक व सामाजिक

आमचा प्रवास

२००५ ते २०२१ – उपक्रमांची वाटचाल

संस्थेने वर्षानुवर्षे राबविलेले प्रमुख कार्यक्रम.

करिअर मार्गदर्शन शिबिर

D.B.J. महाविद्यालयात "रोजगाराच्या संधी व डिजिटल मार्केटिंग" वर मोफत मार्गदर्शन (१२/०१/२०२३)

बायोगॅस व खत प्रकल्प

सामूहिक बायोगॅस प्रकल्प अभ्यास भेट (२०२०-२१)

शैक्षणिक साहित्य वाटप

गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मदत

सन्मान

पदके, सन्मानचिन्हे व प्रशस्तिपत्रे

संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांना योग, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल मिळालेले सन्मान.

पारदर्शकता

नोंदणी प्रमाणपत्रे

संस्था नोंदणी क्र. MH/3029/RTN/28-09-2004 • सार्वजनिक विश्वस्त नोंदणी F/3017/रत्नागिरी • Udyam: UDYAM-MH-28-0082962

संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

स्वामी एज्युकेशन सोसायटी

  • 📞 +91 94220 43230
  • ✉️ swamisamarth@gmail.com
  • 📍 D.D. Associates, युनायटेड क्लासिक, २०३/२०४, दुसरा मजला, बाजारपेठ, चिपळूण, जि. रत्नागिरी – ४१५६०५